फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी एखाद्या पत्त्याप्रमाणे उडाली. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. भाजपाची राज्यात लाट आली. एकट्या भाजपाच्या पारड्यात 132 जागा पडल्या. तर महायुतीने 233 जागांची घसघशीत कमाई केली. पण अनेक ठिकाणी मतांची बेरीज नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सविस्तर वृत्तबॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रायपुरमधून फैजान खानला अटक केली होती. पण आता फैजानला वांद्रे न्यायालयातून जामीन मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्तभारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शुक्रयान उपग्रह मोहिमेला आज (दि.२६) परवानगी दिली आहे. इस्रोचे संचालक निलेश देसाई यांनी या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे सातारा ते आयोध्या बस सेवा सुरू करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी यासाठी पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
सविस्तर वृत्तसंबोधी प्रतिष्ठानतर्फे येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या (दि.२९ रोजी) स्मृतिदिनापासून दररोज सायंकाळी ६ वा. थोरांच्या स्मृती व्याख्यानमाला सुरू होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वाणपर्यंत चालणार आहेत.
सविस्तर वृत्तव्होट जिहाद म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असून कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. महायुतीने त्यांच्या योजनांचा कार्यक्रम प्रभावीपणे लोकांसमोर मांडला. राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाने आम्ही खचून गेलो असतो तर आज मी कराडमध्ये नसतो.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका २०२४ चे निकाल लागले असून महायुतीला या निवडणूकात मोठे बहुमत मिळाले आहे. भाजपा या निवडणूकात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून भाजपाला एकट्याला १३२ जागा मिळालेल्या आहेत. तर महायुतीला २३६ जागा मिळालेल्या आहेत.
सविस्तर वृत्तआदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे.
सविस्तर वृत्त