नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सविस्तर वृत्तप्रत्येक वेळी तुम्ही माझ्या मागे मोठे पाठबळ उभे केले. यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, तुमच्या भागाच्या आवश्यक विकास कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळला. या पावसाने पश्चिमेकडे थैमान घातले. विशेषत: वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा व कराड या तालुक्यातील शेतकर्यांना फटका बसला आहे.
सविस्तर वृत्तडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मूळ सूत्रधार शोधावेत. या खून प्रकरणातून सुटका झालेल्या तिघांविषयी उच्च न्यायालयात दाद मागावी.
सविस्तर वृत्तसातारा शाहूनगर येथील गुरुकुल स्कूलच्या वतीने पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांना ऑनलाईन गेमिंगवर प्रतिबंध आणण्यात यावे, यासाठी निवेदन देण्यात आले होते.
सविस्तर वृत्तसार्वजनिक गणेश मंडळांच्या सहा फुटापासून सुमारे तीस फुटाच्या जवळपास २०० हून अधिक गणेश मुर्ती पाण्यात भिजून वाहून जाण्याची शक्यता होती. त्यातून मोठ्या नुकसानीसह संकट कराडवर ओढवणार होते.
सविस्तर वृत्तविद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
सविस्तर वृत्तमला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले परंतु जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे या गोष्टींचा विशेष फरक पडला नाही. नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही मी कोणाला त्रास दिला नाही.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा कडे खचलेला रस्ता यांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तमागील चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानी घडत आहेत.
सविस्तर वृत्त