सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटामध्ये बुधवारी दरड कोसळली. दरड कोसळत असताना या ठिकाणी कुठलेही वाहन आले नसल्याने जीवितहानी टळली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील पहिली ते बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेंतर्गत देय असलेले सानुग्रह अनुदान विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबियांना जलद दिले जाईल.
सविस्तर वृत्तपाटण - सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाट मार्गावर चालकाचा ताबा सुटून गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना बुधवारी घडली.
सविस्तर वृत्तगणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली असून, मूर्तीकारही गणेशमूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत.
सविस्तर वृत्तकाशीळ - कोपर्डे पुलासाठी माझी नेहमीच आग्रही भूमिका असून काशिळ (कोपर्डे) कृष्णा- उरमोडी नदीवरील पुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निधी उपलब्ध करणार आहे.
सविस्तर वृत्तआषाढ महिन्यातील बैल बेंदूर सणा निमित्त सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील माने परिवाराने आपल्या लाडक्या सर्जा राजांची अशी भव्य मिरवणूक निघाली.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 19,181 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
सविस्तर वृत्तराज्य लोकसेवा आयोग परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात म्हसवड येथील सुरभी सविता नितीनकुमार तिवाटणे हिने बाजी मारली.
सविस्तर वृत्तमळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी पहाटे सातारा येथे हलविण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
सविस्तर वृत्त