नांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकर्याच्या 13 गायींचा गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सविस्तर वृत्तश्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये पहिली ते चौथीला पाचवी आणि 5 शाळातील पाचवी ते सातवीला आठवीचा वर्ग नव्याने जोडण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त१६ जुन पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्तदेवभूमी उत्तराखंड येथे पर्यटनास गेल्यानंतर ढगफुटीमुळे अडकलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव व कुटुंबीयांना स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवल्याने महाबळेश्वरवासीयांचा जीव भांड्यात पडला.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
सविस्तर वृत्तगुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत.
सविस्तर वृत्तसत्ताधारी महायुतीच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्तसांगली येथील यशवंत नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजा राजगे या विवाहित तरुणीने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भावस्थेत स्वतःचे जीवन संपवले.
सविस्तर वृत्तसालपे (ता. फलटण) येथील बेपत्ता असलेल्या माय-लेकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त