जकातवाडी, ता. सातारा येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत. येथील लाभार्थ्यांना तीन-तीन महिने फक्त निम्मेच राशन मिळत असून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकडे या दुकानदाराचे लक्ष असल्याने या दुकानदाराविरोधात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली आहे. दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या प्रतीक प्रमोद रणवरे या अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले.
सविस्तर वृत्तदिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी बामणोली नोली येथील शिवसागर जलाशयामध्ये उतरून आंदोलन केले.
सविस्तर वृत्तनवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली.
सविस्तर वृत्तआज मावळ येथील इंद्रायणी नदी वरचा जुना पूल बांधकामाचे मुदत संपले असले कारणाने व त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे पडला.
सविस्तर वृत्तगेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी पूर्णपणे ठप्प झाली.
सविस्तर वृत्तएकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासूनच शाळा आणि कॉलेज सुरु होत असून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांना एक गुड न्यूज दिली आहे.
सविस्तर वृत्तआषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
सविस्तर वृत्त