रस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई-सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तचालू शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तशेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
सविस्तर वृत्तग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
सविस्तर वृत्तप्रिन्स युनायटेड बास्केटबॉल असोसिएशन आयोजित मान्सून प्रिन्स बास्केटबॉल चषक स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात मुलींमध्ये सातारा येथील शानबाग स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्तआगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविक आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली होती.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील कुंडमळा पर्यटनस्थळासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना युद्धपातळीवर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणीही खबरदारी घेण्याबाबत सूचना केलेली आहे.
सविस्तर वृत्तउन्हाळ्यात कोरडाठाक पडलेला महादरे तलाव ’ओव्हरफ्लो’ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
सविस्तर वृत्तखंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी व शिरवळ याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तमालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व चबुतर्यास कोणताही धोका नाही. पुतळा परिसरातील काम अद्याप सुरू आहे.
सविस्तर वृत्त