हिवरे, ता. कोरेगाव येथील माजी सैनिक हणमंत सखाराम खताळ (वय 68) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तकडेपूर, जि. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी यशवंत निवृत्ती चव्हाण (मंत्री) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
सविस्तर वृत्तप्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून (Dhom Dam) बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा-फलटणला पाणी सोडण्यात आल्याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असल्याने काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहराजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील काही तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी सहकारमंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांची शुक्रवार दि. १६ मे रोजी ८१ वी जयंती असून यानिमित्त अभिवादन कर्यक्रम तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सविस्तर वृत्तमाणूस आयुष्यभर विद्यार्थी बनून काही ना काही शिकतच असतो. त्यासाठी त्याला वयाचेही बंधनही असतं नाही.
सविस्तर वृत्तऐतिहासिक सातारा म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो किल्ले अजिंक्यतारा आणि छत्रपतींची राजधानी! छत्रपती शिवरायांच्या राजघराण्याचा समाजकारणाचा, समाजसेवेचा आदर्श आणि समर्थ वारसा चालवणाऱ्या या राजघराण्याचा शिवरायांचे वंशज श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांनी आपल्या अलौकिक कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढवला.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी मी मुस्लिम मावळा म्हणत शहरातून छत्रपती सन्मान ज्योत यात्रा काढून अभिवादन केले.
सविस्तर वृत्तकर्तव्य सोशल ग्रुप, सातारा यांच्यावतीने कुमठे येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले.
सविस्तर वृत्त