ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सुमारे साडेचार लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा
क्राईम
Tue 24th Sep 24 08:07 pm
सुमारे साडेचार लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा

सातारा जिल्हा मत्सविभागात ओळख झाल्यानंतर एकाने फिशरी (मत्सव्यवसाय) व्यवसायासाठी शासनाचे 100 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.

दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Tue 24th Sep 24 08:01 pm
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

भूविकास चौक येथील पेट्रोलपंप परिसरात एकाने दगडाने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खावली येथे आढळला एकाचा मृतदेह
क्राईम
Tue 24th Sep 24 07:57 pm
खावली येथे आढळला एकाचा मृतदेह

खावली येथे एका भिकार्‍याचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

युवती बेपत्ता
क्राईम
Tue 24th Sep 24 07:54 pm
युवती बेपत्ता

सातारा शहर परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Tue 24th Sep 24 07:48 pm
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांवर गुन्हा
क्राईम
Tue 24th Sep 24 07:45 pm
वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांवर गुन्हा

वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
क्राईम
Tue 24th Sep 24 07:41 pm
जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई

सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शुभेच्छा जाहिरात
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 07:10 pm
शुभेच्छा जाहिरात

बुलंद सातारा या न्यूज पोर्टल ला हार्दिक शुभेच्छा !

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करावी
महाराष्ट्र
Tue 24th Sep 24 06:40 pm
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांना जुनी पेन्शन लागू करावी

महाराष्ट्रातील शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेला 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. शासनातील विभागांनी व कार्यालयांनी याबाबतची पडताळणी न करता नवनियुक्त कर्मचार्‍यांप्रमाणेच पुनर्नियुक्त माजी सैनिकांना डीसीपीएस योजना लागू केली आहे.

सातारा पालिका कर्मचारी रंगले विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात
महाराष्ट्र
Mon 23rd Sep 24 08:30 pm
सातारा पालिका कर्मचारी रंगले विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात

सातारा नगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने छत्रपती शाहू कला मंदिर येथे विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये सातारा नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी उस्फूर्तपणे आपली कला सादर केल्याने उपस्थितांनी वन्स मोअर, टाळ्या, शिट्ट्यांनी दाद देत प्रतिसाद दिला.

  • 206
  • 207
  • 208
  • 209
  • 210
  • 211
  • 212
  • 213
  • 214
  • 215
  • 216

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us