ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई
क्राईम
Sun 22nd Sep 24 06:00 pm
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई

अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात तक्रार
क्राईम
Sun 22nd Sep 24 05:57 pm
दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात तक्रार

मोबाईल वरून दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सातारा बस स्थानकातून दोन मोबाईलची चोरी
क्राईम
Sun 22nd Sep 24 05:54 pm
सातारा बस स्थानकातून दोन मोबाईलची चोरी

सातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
क्राईम
Sun 22nd Sep 24 05:51 pm
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अमितदादा कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र
Sun 22nd Sep 24 05:47 pm
अमितदादा कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे.

शरद पवारांची सातारा शहरात 0007 नंबरच्या कारमधून एन्ट्री
महाराष्ट्र
Sun 22nd Sep 24 05:44 pm
शरद पवारांची सातारा शहरात 0007 नंबरच्या कारमधून एन्ट्री

सातार्‍यात 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची. मात्र, आज दि. 22 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सातार्‍यातील बालेकिल्ल्यात 0007 च्या कारमधून एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा रयतच्या सर्व शाळांना देऊ
महाराष्ट्र
Sun 22nd Sep 24 05:40 pm
आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा रयतच्या सर्व शाळांना देऊ

आज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत.

म्हाडा कार्यालयाचा वरिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
महाराष्ट्र
Sat 21st Sep 24 09:07 pm
म्हाडा कार्यालयाचा वरिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

जमीन विकण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना सदर बाजार येथील म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज कुमार दशरथ माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

मुस्लिम बांधवांचा सातारा शहरात भव्य जुलूस
महाराष्ट्र
Sat 21st Sep 24 09:04 pm
मुस्लिम बांधवांचा सातारा शहरात भव्य जुलूस

गणेश चतुर्थी व मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दोन्ही सण आनंदात व उत्साहात साजरा करण्या साठी सातारा जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर जयंती पुढे ढकलण्यात आली होती.

मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत
क्राईम
Sat 21st Sep 24 12:53 pm
मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत

मावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत झाल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यात घडली आहे

  • 208
  • 209
  • 210
  • 211
  • 212
  • 213
  • 214
  • 215
  • 216
  • 217
  • 218

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us