ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
‘अजिंक्यतारा’ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 09:06 pm
‘अजिंक्यतारा’ला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

लैंगिक कामगारांच्या हक्कांबाबत जाणीव जागृतीसाठी कार्यशाळा
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 09:04 pm
लैंगिक कामगारांच्या हक्कांबाबत जाणीव जागृतीसाठी कार्यशाळा

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा सुरेखा कोसमकर यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व संग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जुलै रोजी वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथील सभागृहात बुध्ददेव कर्मरकर वि. पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लैंगिक कामाच्या कायदेशीरतेसह त्यांचे हक्क, पोलीसांचे अधिकार आणि कर्तव्य तसेच कायद्यानुसार काय परवानगी आहे.

हरित सातारा घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 08:58 pm
हरित सातारा घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा

निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले सातारा शहर निसर्गसंपन्न व हरित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केवळ झाडे लावून चालणार नाही तर, लावलेली झाडे जगवणे त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे.

सातारा आणि मेढा येथे मंगळवारी महारक्तदान शिबीर
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 08:57 pm
सातारा आणि मेढा येथे मंगळवारी महारक्तदान शिबीर

राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सातारा व मेढा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

काँग्रेस भवनमधील बैठकीत पुरोगामी संघटनांचा निर्धार...
महाराष्ट्र
Mon 21st Jul 25 08:55 pm
काँग्रेस भवनमधील बैठकीत पुरोगामी संघटनांचा निर्धार...

राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, संविधानातील तत्त्वांना हरताळ फासत येऊ घातलेले जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आदी बाबत साताऱ्यातील सर्व पुरोगामी संघटना आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी तीव्र संताप व्यक्त करीत राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला.

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला लावला चाकू
क्राईम
Mon 21st Jul 25 08:48 pm
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला लावला चाकू

सातारा शहरातील बसाप्पा पेठ येथे सोमवारी दुपारी 4 वाजता थरारक घटना घडली. अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीच्या गळ्याला धारदार चाकू लावत खळबळ उडवून दिली.

अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम
महाराष्ट्र
Sun 20th Jul 25 08:39 pm
अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. 22 ) रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय जलजीवन मिशन संघटनेची सातारमध्ये घोषणा
महाराष्ट्र
Sun 20th Jul 25 07:05 pm
राज्यस्तरीय जलजीवन मिशन संघटनेची सातारमध्ये घोषणा

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार्‍या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून त्याची घोषणा सातार्‍यात करण्यात आली. या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून इंजिनिअर मिलिंद भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य शासनाकडे प्रलंबित असणार्‍या 12000 कोटीच्या देयकांसाठी राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.

जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध
महाराष्ट्र
Sat 19th Jul 25 05:22 pm
जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत, जनतेसह वाहनचालक आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवल्या पाहिजेत, अशा सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या आहेत.

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि:शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन
आरोग्य
Sat 19th Jul 25 05:18 pm
कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि:शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन

केंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा व जावली तालुक्यात दिव्यांगाना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमाप घेवून ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करणेत आलेले आहे.

  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76
  • 77
  • 78

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us