ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती
महाराष्ट्र
Sat 26th Jul 25 07:48 pm
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ब्रॅकेटची सक्ती

वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (कडठझ) बसवणे बंधनकारक असताना, नेमलेल्या एजन्सींकडून प्लास्टिक ब्रॅकेटच्या नावाखाली वाहनधारकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू आहे.

ज्यांनी भाकिते केली, त्यांचेच अंदाज तुम्ही नंतर पाहून घ्या !
महाराष्ट्र
Fri 25th Jul 25 08:40 pm
ज्यांनी भाकिते केली, त्यांचेच अंदाज तुम्ही नंतर पाहून घ्या !

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये लवकरच आठ मंत्र्यांच्या पदांवर गंडांतर येणार आहे, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी वर्तवले होते. या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्‍यात खोचक समाचार घेतला.

मुलीचे प्राण वाचवणाऱ्या युवकांचे कौतुक करावे तेवढे कमी
महाराष्ट्र
Fri 25th Jul 25 07:10 pm
मुलीचे प्राण वाचवणाऱ्या युवकांचे कौतुक करावे तेवढे कमी

साताऱ्यात एका शाळकरी मुलीला एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून एका युवकाने धमकावण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत प्रसंगावधान राखून अमोल इंगवले, उमेश अडागळे यांनी त्या युवकाला अडवून त्या मुलीची सुटका केली आणि तिचे प्राण वाचवले.

क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून चौकशीसाठी समिती गठीत
महाराष्ट्र
Fri 25th Jul 25 07:43 pm
क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून चौकशीसाठी समिती गठीत

कुसगाव (ता. वाई) येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद?
महाराष्ट्र
Fri 25th Jul 25 06:59 pm
मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद?

राज्याचे कृषिमंत्रीमाणिकराव कोकाटे हे सतत वादग्रस्त ठरत असल्याने पक्ष, तसेच महायुतीची प्रतिमा मलिन होत चालली आहे.

प्रहार संघटनेच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको
महाराष्ट्र
Thu 24th Jul 25 11:05 pm
प्रहार संघटनेच्या वतीने बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको

दिव्यांग बांधवांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी सातार्‍यात येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला.

एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरी; पाच हजारांचा दंड
क्राईम
Thu 24th Jul 25 07:53 pm
एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरी; पाच हजारांचा दंड

एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस कराड सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
महाराष्ट्र
Thu 24th Jul 25 07:02 pm
मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 जूलै रोजी पंचायत समिती, सातारा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर
महाराष्ट्र
Thu 24th Jul 25 06:55 pm
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेने २४ आणि २५ जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनता बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल
महाराष्ट्र
Thu 24th Jul 25 06:49 pm
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनता बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँक लि., सातारा वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे कार्यालयाने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क नुसार लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71
  • 72
  • 73
  • 74
  • 75
  • 76

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us