प्रतापसिंहनगरात जुगारावर कारवाई
प्रतापसिंहनगर येथे जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : प्रतापसिंहनगर येथे जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील प्रतापसिंहनगर येथे सुरज बाळू लोंढे (रा. प्रतापसिंहनगर) हा जुगार खेळताना दि. 7 रोजी आढळून आला. त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी कारवाई केली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.