अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात वास्तव्यास असणर्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नील हेमंत दीक्षित (रा. मंगळवार पेठ) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 4 व ते दि. 6 डिसेंबर दरम्यान झाला. पोलीस उपअधीक्षक राजीव नवले तपास करत आहेत.