अतित, ता. सातारा येथील बसस्थानकाजवळ संजय दत्तू नेटके (वय 54, रा. अतित) हा अवैधरीत्या दारु विक्री करताना दि. 4 रोजी आढळून आला.
सातारा : अतित, ता. सातारा येथील बसस्थानकाजवळ संजय दत्तू नेटके (वय 54, रा. अतित) हा अवैधरीत्या दारु विक्री करताना दि. 4 रोजी आढळून आला. पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांनी त्याच्यावर कारवाई करत 2 हजार 380 रुपयांची दारु जप्त केली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.