अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा जुलै 2024 ते 21 नोव्हेंबर दरम्यान पाठलाग करून, तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवून तिला विनयभंग केल्याप्रकरणी इरफान आयुब शेख रा. पंताचा गोट, सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिरोळे करीत आहेत.