जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
जुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरळे ता.सातारा येथे जुगार प्रकरणी निलेश प्रकाश नलवडे (वय 34, रा. वाढे) व शिवाजी रामचंद्र पवार (वय 55, रा.आरळे ता.सातारा) या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 1450 रुपये जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.