आदेश भंगप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आदेश भंगप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश असतानाही सुश्रीत तानाजी सावंत (रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) हा दि. 6 रोजी सदरबझारमध्ये फिरत होता. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक सपकाळ तपास करत आहेत.