अपघातात एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजवडी ता.सातारा येथे झालेल्या अपघात प्रकरणी भूषण कारंडे याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 31 ऑक्टोबर रोजी दुचाकींचा अपघात होवून मज्जीद इनामदार (वय 68, रा.गजवडी) यांचा मृत्यू झाला. यावरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.