अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील पारंगे चौक येथे चेहरा लपवून संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्याप्रकरणी किरण विलास लोहार (वय 35, रा. दुसाळे ता.पाटण) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाने याप्रकरणी तक्रार दिली असून दि. 17 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.