जाचहाट प्रकरणी पतीविरोधात गुन्हा
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती विक्रमराज कोळी याच्या विरुध्द प्रिती खरात यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही मार्च 2020 पासून वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.