मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सातारा : मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास असलम खाजामिया शेख रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा यांना दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच किशोर गालफाडे, अभिजीत गालफाडे (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या तक्रारीत असलम खाजामिया शेख यांनी दमदाटी केल्याची तक्रार अभिजीत नाना गालफाडे यांनी दाखल केली आहे.