राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी गोरखनाथ जगन्नाथ कदम रा. चंदन नगर, कोडोली, सातारा हे राहत्या घरातून बाहेर जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.