राहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे तर्फ सातारा येथून निशा अमोल माने (वय 30), आस्ता अमोल माने (वय 8, दोघे रा. करंजे तर्फ सातारा) हे वाईला येेथे असे आईला सांगून दि. 5 रोजी निघून गेले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. याबाबत उज्ज्वला भीमराव माने (वय 56, रा. ढबेवाडी, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.