अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सातारा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुजल प्रकाश सणस रा. जकातवाडी, ता. सातारा हा संशयितरित्या स्वतःचे अस्तित्व लपवून बसलेला आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.