मानसिक, शारीरिक त्रास देवून, विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकार एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.
सातारा : मानसिक, शारीरिक त्रास देवून, विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकार एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला. सुषमा गणेश सावंत (वय 28, रा. लिंब, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, गणेश ज्ञानेश्वर सावंत, विजया ज्ञानेश्वर सावंत, नीलेश ज्ञानेश्वर सावंत, नीलम नीलेश सावंत (सर्व रा. लिंब) यांच्यावर जाचहाटप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बोडरे तपास करत आहेत.