अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजंठा चौक, सातारा येथे बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी महिलेकडून 840 रुपये किंमतीच्या 25 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.