गळफास घेवून एकाची आत्महत्या
गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : गळफास घेवून एकाने आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुळशीराम व्यंकट भोसले (वय 39, रा. दौलतनगर, सातारा) यांनी राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 16 ऑक्टोबर रोजी समोर आली. या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.