अस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिसांना सातार्यातील पारंगे चौक येथे चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने आढळल्याप्रकरणी शरद कचरु मांदळे (वय 42, रा.साताजीनगर जि.लातूर) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.