जुन्या वादातून नामदेववाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमोराळे ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे ( वय - ३२ ) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई - कांताबाई शहाजी शिंदे ( वय ५१) यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच ११ डीके ८२६२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्तयुवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करुन लग्नास नकार दिल्याप्रकरणी राहूल राजेंद्र निकम (वय ३०, रा. शामसुंदर बंगला, करंजे, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्तरस्त्यावर रुमालात बांधलेल्या दोन सोन्यासारख्या वीटा सापडल्यानंतर दोघांनी महिलेला त्यातील एक वीट देण्याचा बहाणा करत ९ ग्रॅम वजनाचा ऐवज नेवून फसवणूक केली.
सविस्तर वृत्तशिक्रापूर, जि.पुणे येथे शनिवारी सायंकाळी कुख्यात गुंड व कोयता गँगचा म्होरक्या लखन भोसले याचा सातारा शहर पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन झाले.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर शहरामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या गुटखा व पान मसाला विक्रीवर अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून चार दुकानदारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त