ल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत घरफोडी झाली. या घरफोडीत साडे सात तोळे सोने व रोकड असा तब्बल 1 लाख 93 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लांबवला.
सविस्तर वृत्तवडजल (ता. माण) येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाईडिंगच्या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
सविस्तर वृत्तपुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे, तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती.
सविस्तर वृत्तकुरेशीनगर येथे जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्तचारित्र्याच्या संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्तसुरवडी, ता. फलटण येथे घराबाहेर अंगणात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचा सोन्याचा डाग हिसकावून घेवून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
सविस्तर वृत्तहिंगणी (ता. माण) येथील राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्याने आठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सविस्तर वृत्तखंडाळा येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तघरातील वृद्ध व्यक्ती दरवाजा कुलूपबंद करून मंदिरात गेल्यावर चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून सोन्याच्या १५ तोळे दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना पवारवाडी (कुठरे, ता. पाटण) येथे काल रात्री घडली.
सविस्तर वृत्ततालुक्यातील एका विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या आवारातूनच अपहरण करण्यात आले. याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कराड पोलिसांना माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून विद्यार्थिनीचा शोध घेतला जात होता.
सविस्तर वृत्त