प्रेम असल्याचे सांगून व लग्न करतो असे सांगून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद कोरडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताच्या आईने युवतीला जातीवाचक बोलल्याने तसा गुन्हाही दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तकॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवाढे, ता.सातारा गावच्या हद्दीत पेढे विक्रेत्यांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून मारामारी झाली. यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहर परिसरातून तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तदुर्गा पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी तिघां विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअत्याचारासह साडेतेरा लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील दुर्गा पेठेत असणाऱ्या एका घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 28 हजारांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त