दादर ते पाँडिचेरी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या दोन ते तीन प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी हॅन्डबॅग व पर्स चोरल्या. त्यामध्ये तब्बल 11 लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 3 लाख 12 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्तनायगाव, ता. खंडाळा येथील जमीनीचे मालक यांनी जमिनीच्या साठेखताद्वारे व जमीन विकून 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तइलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली.
सविस्तर वृत्ततीन दिवसांपूर्वी कोल्हापूर-पुणे महामार्गावर गाड्या अडवून स्वतःची रील काढणार्या पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सविस्तर वृत्तशनिवार पेठ येथील गुरुवार परज परिसरातील लजीज बिर्याणी येथील हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे का घेतोस, अशी दमबाजी करत एका टोळक्याने हॉटेल मालक आणि त्याचा पुतण्या यांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याबद्दल एका युवकावर वाठार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तशिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे वय 28 याने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्तपंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील पत्राशेडजवळ नागपूरहून आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली.
सविस्तर वृत्त