गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून ठिकठिकाणी वळीव पाऊस हजेरी लावत आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी जाहीर होणार आहे.
सविस्तर वृत्तवृद्ध वकिलाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसात लाखांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तब्रिटिशांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून विहिरीत लपविलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्रे आज क्षेत्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी करून ती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत पुरातत्व खात्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
सविस्तर वृत्तआपल्या काही मागण्यांसाठी सातार्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरीत्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी केलेल्या या आंदोलनाकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्तपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा विकास आघाडीचे कायदेशीर सल्लागार व श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले गोडोली येथील माजी उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर तथा डी.जी. बनकर यांनी पाच वर्षानंतर सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात पुन्हा आगमन केले.
सविस्तर वृत्त१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी आणि सहकलाकार प्रस्तुत छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तयेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनांकडून पहलगाम येथे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सविस्तर वृत्त