कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील बैलगाडा शर्यतीतील ‘बिनजोडचा बादशहा’ अशी बिरुदावली मिरवणारा हिंदकेसरी वजीर याची आजाराशी लढता-लढता सोमवारी रात्री प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्तनागपुरातील भोसले घराण्याची संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार (Sword) चक्क एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयेथील अजिंक्य संजय पिसाळ याची स्पर्धा परीक्षेतून फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्तमुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात कोरेगावातील बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला होता.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी लिव या वाहिनीवरील सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता प्रक्षेपित होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे.
सविस्तर वृत्तमुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात जेएनपीटी येथे 200 किलो ड्रग्स पकडले होते. या ड्रग्ज प्रकरणात कोरेगाव तालुक्यातील दोन युवकांची चौकशी करण्यात आली.
सविस्तर वृत्तमहापर्यटन उत्सव महाबळेश्वर आयोजन 2 ते 4 मे या कालावधीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने सुरू असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत.
सविस्तर वृत्तसर्वात स्वस्त आणि किफायतशीर प्रवास म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. त्यातच अनेक योजना सुरु असल्याने प्रवासी संख्याही वाढताना दिसत आहे.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील तेलदरा (भांडवली) येथील वृद्ध शेतकर्याचा उष्माघाताने शेतातील आंब्याच्या झाडाखालीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेच्या निकालाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त