बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळील किनारपट्टीवर शनिवारी आदळले. (Cyclone Fengal) यामुळे या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सविस्तर वृत्तबेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदा राज्यात दर वर्षीच्या तुलनेत चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यात चिकुनगुनिया रुग्णांची संख्या यावर्षी सर्वाधिक असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. या गोष्टीला प्रशासन पुरेपूर मदत करत आहे. त्यामुळे बेकायदेशीर काम करुन शेतकऱ्यांना लुटण्यासाठी नवनविन क्लुप्त्या काढल्या जात आहेत.
सविस्तर वृत्तराज्य सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतील त्याला माझा व शिवसेनेचा पूर्ण पाठींबा राहणार आहे. त्यामुळे आता किंतु-परंतु हे कोणीही मनामध्ये आणू नये, मी मनमोकळेपणाने काम करणारा मुख्यमंत्री असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्तयुगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या जयंतीनिमित्त मर्ढे येथील त्यांच्या स्मारकात मसाप, शाहुपुरी शाखा आणि मर्ढे ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य तर अध्यक्षस्थानी मर्ढेच्या सरपंच सविता शिंगटे होत्या.
सविस्तर वृत्तनावडी वसाहत (ता.पाटण) येथे बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे बिबट्याने एक शेळी ठार केली. जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हा हल्ला केला. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेत आहेत.
सविस्तर वृत्तबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तयेथील माची पेठेतील बेगम मस्जिद परिसरात तीन तरसांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री दहाच्या दरम्यान काही युवकांना रस्त्यावर तरस दिसल्याने त्यांची पळापळ झाली.
सविस्तर वृत्तराज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या निवासस्थानी मुक्कामी आहेत. गृहमंत्री पदाची मागणी करूनही ती न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.
सविस्तर वृत्त