सुनील गावस्कर यांची प्लेइंग ११ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये आता पहिला सामना झाला आहे आणि दुसरा सामन्याचा शुभारंभ ६ डिसेंबरपासून होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीमध्ये अनुपस्थित होता.
सविस्तर वृत्तउत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे, तर गुरुवारी (दि. २८) मध्य प्रदेशातील मांडला येथे देशातील सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सर्वांत कमी ९.५ किमान तापमान होते.
सविस्तर वृत्तअतीत (ता. सातारा) येथील हॉटेल सिमरनजितमधून साहित्य चोरी करणार्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून साहित्य व कार असा 8 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तलोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात आजपासून सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सविस्तर वृत्तएकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले.
सविस्तर वृत्तकर्मवीर भाऊराव पाटील, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (घटक महाविद्यालय) मधील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी भारतीय 'संविधान दिना'चे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेसाठी आता राज्यात हालचालींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्तकराडकडे येण्यासाठी लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेल्या महिलेचा भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि. 27) माउलींची भव्य लाकडी रथातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या रथोत्सवाने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाली होती.
सविस्तर वृत्तकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज (दि.२८) लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. केरळमधील पारंपरिक साडी परिधान करून आणि हातात संविधानाची प्रत घेऊन त्या सभागृहात दाखल झाल्या होत्या.
सविस्तर वृत्त