महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा पूर असा गोष्टी कधीही पाहिल्या नाहीत, अशी प्रतिक्रीया जनतेतून समोर येत आहेत. स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा गोष्टी ऐकायला मिळतात.
सविस्तर वृत्त2024 मधील शेवटचा महिना डिसेंबरमध्ये देशभरात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळं बँका बंद राहणार आहेत. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, विविध सणांच्या दिवशी असलेल्या सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील.
सविस्तर वृत्तमशिदीच्या खाली मंदिर असल्याचे दावे केले जात आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वृत्तसत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर टाकलेल्या बारिक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून, वाहन चालविणे अवघड होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेचे परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या पाणी न देण्याच्या आडमुठ्या धोरणाचा गोडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी निषेध केला. येथील समाज मंदिर परिसरात गोडोली ग्रामस्थांनी निषेध सभा बोलवत घडल्या प्रकाराची नाराजी व्यक्त केली. आम्ही सुद्धा पालिकेचे करदेयक आहोत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्रात आणि बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत.
सविस्तर वृत्तखंडाळा घाटात टाकलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलिसांनी दूरदृष्टीने तपास केल्यानंतर सदर मृतदेह वाकड, पुणे येथील दाखल मिसिंग तक्रारी मधील महिला जयश्री मोरे हीचा असल्याचे समजल्यानंतर गुन्हा अधिक तपासासाठी वाकड पोलिसांकडे वर्ग करणेत आला आहे.
सविस्तर वृत्तबांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली.
सविस्तर वृत्तअभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा हळदी समारंभ आज २९ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये झाला. हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता नागा चैतन्य - शोभिता धुलिपालाच्या हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सविस्तर वृत्त