मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांचे निधन झाले.आज त्यांचे अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रम होता. दिनांक 29/08/2025 रोजी अस्थि संकलन करुन प्रवाही पाण्यात विसर्जन केले जाणार होते.
सविस्तर वृत्तअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 हा मानवी संरक्षणार्थ असणारा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. याचा वापर या समाजातील घटकांच्या संरक्षणार्थ प्रभावीपणे झाला पाहिजे.
सविस्तर वृत्तकळंभे, तालुका वाई याठिकाणी भव्य अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सविस्तर वृत्तसातारा कारागृहामधील बंदीवानांनाच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली.
सविस्तर वृत्तकेंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहे आणि जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत असल्याचा थेट आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे विधिज्ञ एडवोकेट असीम सरोदे यांनी सातारा येथे बोलताना केला.
सविस्तर वृत्तमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. ना. देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल 46 हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातार्यामध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले.
सविस्तर वृत्तग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शिक्षण सुविधा मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत वाई मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ६ शाळा खोल्यांना ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले.
सविस्तर वृत्तगणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात काल मंगळवारी अनेक गणेश भक्तांनी बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणेश मुर्ती मोठ्या उत्साहात आणि मोरयाच्या जयघोषात घरी आणल्या.
सविस्तर वृत्तशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकाच्या घरातून रोकड व सोन्याचा ऐवज लंपास करणार्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून रोकड व सोन्याचा ऐवज असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त