ऑगस्ट महिन्यात येणार्या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तमहिनाभरापासून प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार घोणस या विषारी साप दिसत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्पमित्रांनी काल दिवसभरात दोन घोणस पकडण्यात आल्या.
सविस्तर वृत्तसंजय राऊत यांना वाटतयं की त्यांच्या मनात आहे तेच व्हावे. संजय शिरसाट हे दौऱ्यावरुन आले. ते दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची बॅग शिपायाने आणुन त्यांच्या टेबलवर ठेवली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या बारा गडकोट किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
सविस्तर वृत्तमहा-ई-सेवा केंद्रात शासकीय फी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी जादा रक्कम घेतली जात असल्यास संबंधितांनी याबाबत लेखी तक्रार करावी अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
सविस्तर वृत्तदोन दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी ९ जुलै २०२५ रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आता येत्या १४ जुलैला ‘ महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्याचे समजते.
सविस्तर वृत्तशहरातील मोळाचा ओढा चौकात असलेल्या एका भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे.
सविस्तर वृत्तआषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे.
सविस्तर वृत्त