छत्रपती शाहू स्टेडियम मधील क्रीडा संकुलामध्ये अनेक क्रीडा प्रकारासाठी संकुले उपलब्ध आहेत. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारासाठी हॉल मिळत नसल्याची तक्रार राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सागर जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सध्या लोकांचा कल बाजारातील महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून घरगुती उपायांकडे झुकलेला आहे. नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य देत, आजींनी सांगितलेले पारंपरिक उपाय पुन्हा लोकप्रिय होत आहेत.
पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.
यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातामध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बचतगट चळवळ ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेले राजकीय संतुलन आणि काही धक्कातंत्रे यानिमित्ताने समोर आली आहेत.