ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सोमनाथ पवार यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये दालनाबाहेर आंदोलन
महाराष्ट्र
Thu 16th Jan 25 07:21 pm
सोमनाथ पवार यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये दालनाबाहेर आंदोलन

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सदस्य सोमनाथ बळवंत पवार यांनी नागठाणे येथील घाडगे रुग्णालय तात्काळ बंद करावे.

राजधानी शाहूनगरीने पुन्हा एकदा अनुभवला शिवकाल
महाराष्ट्र
Wed 15th Jan 25 09:03 pm
राजधानी शाहूनगरीने पुन्हा एकदा अनुभवला शिवकाल

आम्ही पुणेकर, इंडो-जपान समन्वयक समिती व सातार्‍यातील मराठा बिजनेस फोरम यांच्या संयुक्त सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या इंडो-जपान शिवस्वराज रथयात्रेचा सातार्‍यामध्ये बुधवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.

संजय शेलार खून प्रकरणी अरुण कापसे यांना अटक
क्राईम
Wed 15th Jan 25 08:03 pm
संजय शेलार खून प्रकरणी अरुण कापसे यांना अटक

फळणी, ता.जावली येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांच्या खून प्रकरणी अरुण कापसे यांना गुरुवारी सांयकाळी अटक करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

नारळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का?
आरोग्य
Wed 15th Jan 25 05:06 pm
नारळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का?

नारळाशिवाय मराठी माणसाच्या घरातील स्वयंपाक तरी पूर्ण होईल का? नारळ नाही आणि स्वयंपाक होतोय ही कल्पना तरी करता येते का? महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील अन्न पदार्थात नारळाचा सर्रास वापर होतो.

पोदार स्कूलची पर्यावरणाविषयी बांधिलकी
महाराष्ट्र
Wed 15th Jan 25 04:58 pm
पोदार स्कूलची पर्यावरणाविषयी बांधिलकी

स्वस्थ राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने काम करणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी मंगळाई टेकडीवरील झाडांना पाणी घालून श्रमदान केले. इयत्ता पाचवी मधील सुमारे अडीचशे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला.

पोटामध्ये अल्सर झाल्यास शरीरात दिसू लागतात 'हे' गंभीर बदल
आरोग्य
Tue 14th Jan 25 04:25 pm
पोटामध्ये अल्सर झाल्यास शरीरात दिसू लागतात 'हे' गंभीर बदल

सतत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. मात्र हल्ली पचनक्रियेसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत.

खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक
क्राईम
Tue 14th Jan 25 04:11 pm
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्‍ये खंडणी वसूल करण्‍यासाठी नंग्‍या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्‍या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्‍यावर एका ट्रॅव्‍हल्‍समधून मुंबईकडे जात असताना अटक केली.

सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक
महाराष्ट्र
Tue 14th Jan 25 04:06 pm
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आरोग्‍य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय
महाराष्ट्र
Tue 14th Jan 25 03:56 pm
आरोग्‍य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे.

‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने पाल नगरी दुमदुमुली
महाराष्ट्र
Mon 13th Jan 25 07:38 pm
‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने पाल नगरी दुमदुमुली

पाल (ता. कराड) येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.

  • 132
  • 133
  • 134
  • 135
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us