महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्ह आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले.
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अपघात करून एकाच्या मृत्यूस आणि एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्याचारासह महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारली. सातारा जावलीच्या होमग्राउंडवर शिवेंद्रसिंहराजे निर्विवाद एक लाख 42 हजार 124 विक्रमी मताधिक्याने विजय, अमित कदम यांना 34 हजार 725 मते सातारा दिनांक 23 प्रतिनिधी सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारली.