ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा
क्राईम
Sat 7th Sep 24 11:40 pm
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरगाव ठाण्याअंतर्गत दहा जण हद्दपार
महाराष्ट्र
Sat 7th Sep 24 11:35 pm
बोरगाव ठाण्याअंतर्गत दहा जण हद्दपार

बोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव काळात दि. ७ ते दि. १८ सप्टेंबर अखेर १० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश सातारा तहसीलदारांनी काढले आहेत.

सातारा जिल्ह्यात बाप्पांचे वाजत गाजत आगमन चैतन्य सोहळ्याची दिमाखदार सुरवात; पोलीस यंत्रणा सज्ज
महाराष्ट्र
Sat 7th Sep 24 11:28 pm
सातारा जिल्ह्यात बाप्पांचे वाजत गाजत आगमन चैतन्य सोहळ्याची दिमाखदार सुरवात; पोलीस यंत्रणा सज्ज

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा खणखणीत सुरात सातारा जिल्ह्यात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, वातावरणात भरलेला अखंड उत्साह आणि घरोघरी बाप्पांच्या आगमनाची आतुरता असे भक्तीमय वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आढळून आले. यापुढील दहा दिवस हा चैतन्य सोहळा असाच भक्तिमय परंपरेमध्ये सुरू राहणार आहे.

सातारा जिल्हा बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !
महाराष्ट्र
Sat 7th Sep 24 11:18 pm
सातारा जिल्हा बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न !

जिल्हयातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची ७४ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार दि ०६/०९/२०२४ रोजी खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

क्रीडा समुपदेशक वैभव आगाशे यांचा अभिनंदनाचा ठराव
क्रीडा
Fri 6th Sep 24 04:52 pm
क्रीडा समुपदेशक वैभव आगाशे यांचा अभिनंदनाचा ठराव

मूळचे साताऱ्याचे असणारे पण सध्या दिल्ली येथे स्थायिक झालेले वैभव आगाशे हे नावाजलेले क्रीडा समुपदेशक आहे. त्यांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असणारे मेंटल ट्रेनिंग देऊन या स्पर्धकाला उत्तेजन दिले. आणि मग या तरुणाने ऑलिम्पिक स्पर्धेमधील नेमबाजीसाठी  ब्रांझ पदक मिळवले. आणि साताऱ्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवला.

 शालामाऊली आदर्श शिक्षक पुरस्काराने सुधाकर गुरव व सौ.अश्विनी कुलकर्णी सन्मानित.
महाराष्ट्र
Fri 6th Sep 24 03:32 pm
 शालामाऊली आदर्श शिक्षक पुरस्काराने सुधाकर गुरव व सौ.अश्विनी कुलकर्णी सन्मानित.

येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सातारा मधील शिक्षक सुधाकर गुरव यांना यंदाचा शालामाऊली आ.ब.कंग्राळकर आदर्श शिक्षक पुरस्कार व गणित विज्ञान शिक्षिका सौ.अश्विनी वैभव कुलकर्णी यांना यंदाचा गोविंद बेडकिहाळ गणित, विज्ञान आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

आकर्षक वाहन नोंदणी शुल्कात वाढ
महाराष्ट्र
Fri 6th Sep 24 03:23 pm
आकर्षक वाहन नोंदणी शुल्कात वाढ

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 54 अ मध्ये सुधारणा करुन नवीन नियम निर्गमित करण्यात आले आहे. या अधिसूचनेमध्ये आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या शुल्कामध्ये सुधारणा करण्‍यात आली आहे.

एसपी समीर शेख यांची बदली रद्द
महाराष्ट्र
Thu 5th Sep 24 09:55 pm
एसपी समीर शेख यांची बदली रद्द

राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय सेवेतील आयपीएस १७ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांची उपायुक्त मुंबई शहर येथे बदली करण्यात आली होती. या आदेशानंतर अवघ्या दोन तासातच या बदलीला स्थगीती मिळाली.

पानवेलींच्या गर्दीत हरवले मोती तळे
महाराष्ट्र
Thu 5th Sep 24 09:36 pm
पानवेलींच्या गर्दीत हरवले मोती तळे

ऐतिहासिक मोती तलावाचा परिसर पानवेलींनी झाकला गेला असून त्यामुळे येथे अस्वच्छता वाढली आहे. लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोरील या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून या वेलींचे निर्मूलन करणे गरजेचे असताना वृक्ष विभागाचे आळमटळम सुरू आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराचे या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नितीन पाटील यांनी घेतली मराठीत शपथ
महाराष्ट्र
Thu 5th Sep 24 11:53 pm
नितीन पाटील यांनी घेतली मराठीत शपथ

सातारा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांची महाराष्ट्रात राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांचा आज दिल्ली येथील संसद भवनात शपथविधी झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी नितीन पाटील यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.

  • 220
  • 221
  • 222
  • 223
  • 224
  • 225
  • 226
  • 227
  • 228
  • 229

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us