ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
‘वीर मुरारबाजी’मध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार सौरभ जैन 
सिनेजगत
Tue 3rd Sep 24 06:52 pm
‘वीर मुरारबाजी’मध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार सौरभ जैन 

'वीर मुरारबाजी' या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

जगप्रसिध्द सातारा हिल मॅरेथॉनचा खा .उदयनराजेंच्या हस्ते शानदार शुभारंभ
क्रीडा
Mon 2nd Sep 24 08:26 am
जगप्रसिध्द सातारा हिल मॅरेथॉनचा खा .उदयनराजेंच्या हस्ते शानदार शुभारंभ

सातारा हिल मॅरेथॉन ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन आहे. साधारण १३ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे, याचा आनंद वाटतोय, असे प्रतिपादन खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव : काल आणि आज
ब्लॉग्स
Sun 1st Sep 24 05:42 pm
सार्वजनिक गणेशोत्सव : काल आणि आज

१८९४ साली पुण्यातील केसरी वाडा येथे टिळकांनी गणपतीच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली. गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते, हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो.

पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम
ब्लॉग्स
Sat 31st Aug 24 06:06 pm
पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम

धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत.

झेडपीसमोर खेडचे सरपंचाचचे ठिय्या आंदोलन
महाराष्ट्र
Sat 31st Aug 24 04:51 pm
झेडपीसमोर खेडचे सरपंचाचचे ठिय्या आंदोलन

सातारा शहरानजिकच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे मंजूर असूनही कामे पूर्ण करण्यासाठी साहिल अकबर शेख हा युवक अडथळा निर्माण करत आहे. यामुळे खेडचे सरपंच लता फरांदे, उपसरपंच, सदस्य यांनी झेडपी कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी सातारा जिल्ह्यात उत्साहात साजरी
महाराष्ट्र
Mon 26th Aug 24 05:00 pm
श्रीकृष्ण जन्माष्टमी सातारा जिल्ह्यात उत्साहात साजरी

संततधार जोरदार पावसामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी सातारा जिल्ह्यात संपन्न झाला.

श्लोक घोरपडे मोटोक्रॉस स्पर्धेत दोन्ही राऊंडमध्ये बेस्ट रायडर ट्रॉफीचा मानकरी
क्रीडा
Mon 26th Aug 24 04:17 pm
श्लोक घोरपडे मोटोक्रॉस स्पर्धेत दोन्ही राऊंडमध्ये बेस्ट रायडर ट्रॉफीचा मानकरी

येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटी के.एस.डी.  शानभाग   विद्यालय आणि जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी शिकणाऱ्या श्लोक विक्रम घोरपडेने आपल्या एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप  रेसिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची शृंखला कायम ठेवली आहे.

अंतरिक्ष शास्त्रज्ञ दि. ३१ ऑगस्टला साताऱ्यात
महाराष्ट्र
Mon 26th Aug 24 04:03 pm
अंतरिक्ष शास्त्रज्ञ दि. ३१ ऑगस्टला साताऱ्यात

इसरो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून उपग्रहाच्या नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती संकलीत केली जाते. ही माहिती मानवी प्रगतीसाठी पुरक असून त्याचा वापर विद्यार्थी, सरपंच, ग्रामसेवकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतो.

तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
क्राईम
Sun 25th Aug 24 09:40 pm
तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सातारा येथे तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीन गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, संबंधित युवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुलीच्या नातेवाईकांसह काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर रस्ता रोको केला.

सातारा तालुका पोलिसांचे दोन दारू अड्ड्यांवर छापे
क्राईम
Fri 23rd Aug 24 04:17 pm
सातारा तालुका पोलिसांचे दोन दारू अड्ड्यांवर छापे

सातारा तालुका पोलिसांनी दि. 22 रोजी दोन अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.

  • 220
  • 221
  • 222
  • 223
  • 224
  • 225
  • 226
  • 227
  • 228
  • 229

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us