ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुडगूस
क्राईम
Fri 13th Sep 24 09:51 pm
सातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुडगूस

सातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणांहून दुचाकी चोर्‍या केल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद दाखल झाली आहे.

कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून; दोघांना अटक
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:44 pm
कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून; दोघांना अटक

फलटण तालुक्यातील कोळकी येथील हॉटेल कामगाराचा खून केल्याप्रकरणी दोनजणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी.

सातारा शहरातील वर्दळीच्या मार्गामध्ये दोन दिवस बदल
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:37 pm
सातारा शहरातील वर्दळीच्या मार्गामध्ये दोन दिवस बदल

सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:31 pm
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध

प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणुक पाहण्यास आलेले लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान प्लाझामा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापर करण्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.

देखावे पाहण्यासाठी सातारकरांची होतेय गर्दी
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:21 pm
देखावे पाहण्यासाठी सातारकरांची होतेय गर्दी

पाच दिवसांचे गणपती आणि गौराई यांना निरोप दिल्यानंतर सातार्‍यात देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. रिमझिमत्या पावसामध्ये जिवंत देखावे आणि गणरायाचे भव्य मोहक स्वरूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे.

सातारा जिल्हा भाजपच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:03 pm
सातारा जिल्हा भाजपच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध

सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. येथील शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा निषेध करण्यात आला.

सुप्रीम कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 09:45 pm
सुप्रीम कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सर्वाच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या आनंदाप्रित्यर्थ्य सातारा आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील आणि पदाधिकार्‍यांनी शिवतीर्थावर पेढे, साखरेचे वाटप करुन आनंद साजरा केला.

ठोसेघर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र
Fri 13th Sep 24 08:45 pm
ठोसेघर येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

ठोसेघर येथे अवॉर्ड संस्था, सातारा आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती ठोसेघर यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठोसेघर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांना मास्टर स्ट्रोक
क्राईम
Thu 12th Sep 24 10:36 pm
शाहूपुरी पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांना मास्टर स्ट्रोक

धार्मिक सणांच्या पार्श्‍वभूमीवर आणि सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याने तब्बल 35 जणांना हद्दपारीचा मास्टर स्ट्रोक दिला आहे. संबंधितांना आज त्याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या.

शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या
क्राईम
Thu 12th Sep 24 10:27 pm
शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या

8 सप्टेंबर रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणपती उत्सव अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 4 संशयित महिला फिरत असल्याचे दिसून आल्या.

  • 216
  • 217
  • 218
  • 219
  • 220
  • 221
  • 222
  • 223
  • 224
  • 225
  • 226

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us