ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा शहरातील भिमाई स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी
महाराष्ट्र
Tue 10th Sep 24 08:10 pm
सातारा शहरातील भिमाई स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी

जरंडेश्वर नाका परिसरातील माता भिमाई आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय भवनांच्या विभागामार्फत निधी आणण्यात येऊन स्मारकासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल व त्याचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

खाजगी सावकारी प्रकरणी महाबळेश्वरमधील तिघांवर गुन्हा
महाराष्ट्र
Mon 9th Sep 24 09:00 pm
खाजगी सावकारी प्रकरणी महाबळेश्वरमधील तिघांवर गुन्हा

खाजगी सावकारकीच्या व्याज वसुलीतून एकाला वेळोवेळी दमदाटी व शिवीगाळ करून तसेच त्यांच्या आई-वडिलांकडून कोरे स्टॅम्प पेपर लिहून घेतल्याप्रकरणी महाबळेश्वर मध्ये तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन सातारा येथे साजरा करण्यात येणार
महाराष्ट्र
Mon 9th Sep 24 08:49 pm
क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या क्रांतिकारक उडीचा शौर्य दिन सातारा येथे साजरा करण्यात येणार

भारत मातेचे सुपूत्र पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटीशांच्या विरुध्द केलेल्या अनेक आंदोलनापैकी एक रोमहर्षक प्रसंग रविवार दिनांक 10 सप्टेंबर 1944 रोजी सातारा येथे घडला. या घटनेस 80 वर्षे पुर्ण होत आहेत.

भाऊसाहेब कादबाने यांचे अल्पशा आजाराने निधन
महाराष्ट्र
Mon 9th Sep 24 05:06 pm
भाऊसाहेब कादबाने यांचे अल्पशा आजाराने निधन

भाऊसाहेब हनुमंतराव कादबाने यांचे दि. 8 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 71 वर्षांचे होते.

फसवणूक प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकास अटक
महाराष्ट्र
Sun 8th Sep 24 09:47 pm
फसवणूक प्रकरणी अपर पोलीस अधीक्षकास अटक

महाबळेश्वर येथील हॉटेल व्यज्ञवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांस अटक करण्यात आली आहे. त्यांस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप
महाराष्ट्र
Sun 8th Sep 24 09:45 pm
दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या अशा जयघोषात, साश्रुनयनांनी सातारा शहरातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत, गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरण विसर्जन करण्यात आले. एकूण ५ हजार गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू
क्राईम
Sun 8th Sep 24 08:10 pm
दुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
क्राईम
Sun 8th Sep 24 08:07 pm
क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

प्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड तालुक्यात एकाचा खून
महाराष्ट्र
Sun 8th Sep 24 08:01 pm
कराड तालुक्यात एकाचा खून

कराड तालुक्यात अज्ञाताने एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्या बाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा शहर पोलिसांकडून तब्बल 96 जण हद्दपार
क्राईम
Sun 8th Sep 24 07:55 pm
सातारा शहर पोलिसांकडून तब्बल 96 जण हद्दपार

सातारा शहर पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल 96 जणांवर कारवाई करीत या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.

  • 219
  • 220
  • 221
  • 222
  • 223
  • 224
  • 225
  • 226
  • 227
  • 228
  • 229

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us