ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान
महाराष्ट्र
Tue 5th Aug 25 05:48 pm
मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.

पोषण आहार तपासणीसाठी 11 भरारी पथके
महाराष्ट्र
Tue 5th Aug 25 05:41 pm
पोषण आहार तपासणीसाठी 11 भरारी पथके

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देवून पोषण आहाराची चव चाखणार आहेत.

अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध
महाराष्ट्र
Mon 4th Aug 25 05:16 pm
अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध

ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.

एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP), यांची सैनिक स्कूल सातारा येथे भेट
महाराष्ट्र
Mon 4th Aug 25 05:12 pm
एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP), यांची सैनिक स्कूल सातारा येथे भेट

एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP) यांनी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या मातृसंस्थेला म्हणजेच सैनिक स्कूल सातारा येथे भेट दिली.

'प्रतापगड'चा आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा
महाराष्ट्र
Mon 4th Aug 25 05:10 pm
'प्रतापगड'चा आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा

जावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू म्हणून प्रतापगड साखर काराखान्याची आोळख आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्वर्गिय लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केला आहे.

वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स लावू नका.. सुशील दादा मोझर
महाराष्ट्र
Mon 4th Aug 25 05:06 pm
वाढदिवसाच्या दिनी फ्लेक्स लावू नका.. सुशील दादा मोझर

दिनांक 6 ऑगस्ट रोजी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सहकारी सुशील दादा मोझर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी कुणीही फ्लेक्स बॅनर व कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

साताऱ्यातील अंजनाताईंना राष्ट्रपतींचे निमंत्रण
महाराष्ट्र
Mon 4th Aug 25 05:04 pm
साताऱ्यातील अंजनाताईंना राष्ट्रपतींचे निमंत्रण

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मातीतून कलाकृती घडवणाऱ्या साताऱ्याच्या एका लेकीला थेट देशाच्या राजधानीतून मानाचे बोलावणे आले आहे. परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज
महाराष्ट्र
Sun 3rd Aug 25 06:32 pm
महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज

आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक महापुरुषांचे योगदान राहिले आहे. आज आपण अशा महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांना अभिवादन करतो.

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
महाराष्ट्र
Sun 3rd Aug 25 06:31 pm
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांसाठी सुपरिचीत असणार्‍या आणि महाराष्ट्र शासनासह, जि. प. साताराने विविध पुरस्कार प्रदान करुन गौरविलेल्या, श्री. जानाई मळाई शिक्षण संस्था साताराने संस्थेचे हितचिंतक-मार्गर्दाक-आधारस्तंभ, कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे अतिभव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संस्थेच्या लोकमान्य विद्यामंदिर, माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा.

‘क्रांतिपर्व’च्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सिनेजगत
Sun 3rd Aug 25 06:00 pm
‘क्रांतिपर्व’च्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

क्रांतिची सुरुवात सातार्‍यातून करुन ब्रिटीशांना सळो की पळो करुन देशातील पहिले स्वातंत्र्य सातार्‍याला मिळवून दिले. त्या पत्रीसरकारच्या चळवळीचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक लेखन झाले, पुस्तके झाली. परंतु चित्रपट असा तयार झालेला नव्हता.

  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69
  • 70
  • 71

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us