ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
दुर्गम भागातील कातकरी, आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Mon 11th Aug 25 05:08 pm
दुर्गम भागातील कातकरी, आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे : जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून आणि केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे.

गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांची  कारवाई
क्राईम
Mon 11th Aug 25 04:54 pm
गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
महाराष्ट्र
Sun 10th Aug 25 09:16 pm
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणार पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Fri 8th Aug 25 07:05 pm
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणार पर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.

सातारा नगरपरिषद, मसाप शाहूपुरी शाखेतर्फे लवकरच अभ्यासिका
महाराष्ट्र
Fri 8th Aug 25 07:02 pm
सातारा नगरपरिषद, मसाप शाहूपुरी शाखेतर्फे लवकरच अभ्यासिका

स्वराज्याची शेवटची राजधानी असणाऱ्या सातारा शहर नगरपालिकेला सुध्दा ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सातारा नगरपालिकेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

अजिंक्यतारा किल्ल्यावरून युवकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र
Fri 8th Aug 25 07:00 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावरून युवकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

किल्ले अजिंक्यतारा येथे एक युवक जीवन संपवण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी धाव घेवून त्याला वाचवले.

सातार्‍याच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत इतिहास घडवला : राजेंद्र चोरगे
क्रीडा
Fri 8th Aug 25 06:58 pm
सातार्‍याच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत इतिहास घडवला : राजेंद्र चोरगे

गेल्या चार वर्षात 15 वर्षाखालील वयोगटात स्पर्धांचे आयोजनच न झाल्यामुळे या खेळाडूंचे नुकसान होत होते. परंतू महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा संघाच्या 32 बॉक्सरच्या चमूने 23 पदके पटकावली.

सातारा येथे शाश्वत शेती दिन साजरा
महाराष्ट्र
Fri 8th Aug 25 06:55 pm
सातारा येथे शाश्वत शेती दिन साजरा

भारतीय हरीतक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन सातारा तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास भवन येथे साजरा करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी
महाराष्ट्र
Fri 8th Aug 25 06:52 pm
जिल्हा रुग्णालयात नर्सिंग पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे.

ब्रोकोली ‘या’ लोकांसाठी ठरू शकते हानिकारक
आरोग्य
Thu 7th Aug 25 10:42 pm
ब्रोकोली ‘या’ लोकांसाठी ठरू शकते हानिकारक

आजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकजण तंदुरस्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेत असतात. आरोग्याची काळजी घेत असताना योग्य आहार घेणे देखील महत्वाचे आहे. अशातच योग्य आहार घेताना अनेकजण ब्रोकोलीचे सेवन करत असतात.

  • 59
  • 60
  • 61
  • 62
  • 63
  • 64
  • 65
  • 66
  • 67
  • 68
  • 69

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us