ट्रेंडिंग न्यूज

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावेत : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Tue 3rd Jun 25 07:30 pm
बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावेत : जिल्हाधिकारी संतोष पाटील

बकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत.

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे नियोजन
महाराष्ट्र
Tue 3rd Jun 25 07:27 pm
रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे नियोजन

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला असून, त्यानिमित्त पाच व सहा जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलेच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी
महाराष्ट्र
Tue 3rd Jun 25 07:17 pm
महिलेच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी

कोळकी, ता. फलटण, जि. सातारा येथे राहणार्‍या मंगल मोहन काळे यांनी गावातील काही उपद्रवी प्रवृत्तीच्या विरोधात खंडणीची तसेच खोटे गुन्हे दाखल केले जातील, अशी धमकी येत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.प्रमिला शिंदे
महाराष्ट्र
Sat 31st May 25 08:42 pm
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.प्रमिला शिंदे

सरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सातारच्या सौ. प्रमिला नंदकुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

सातारा हिरवळीत न्हाऊन निघणार !
महाराष्ट्र
Sat 31st May 25 08:11 pm
सातारा हिरवळीत न्हाऊन निघणार !

सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगररिपदेच्या संयुक्त विद्यमाने १ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पोलिस परेड ग्राऊंडपासून वृक्ष लागवड अभियानास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेर अभ्यासदौरा योजनेच्या निकषात बदल
महाराष्ट्र
Sat 31st May 25 08:08 pm
राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाबाहेर अभ्यासदौरा योजनेच्या निकषात बदल

कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकरी निवडीचे निकष शेतकऱ्यांचे वय २५ ते ६० वर्ष तसेच इयत्ता बारावी पास असे होते.

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा
महाराष्ट्र
Sat 31st May 25 07:58 pm
नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा

सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्‌यांपेक्षा जास्त आहे.

अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याचे हटवले थडगे
महाराष्ट्र
Sat 31st May 25 07:54 pm
अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याचे हटवले थडगे

किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने गुरुवारी मध्यरात्री हटवले. काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढले.

महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Sat 31st May 25 07:51 pm
महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

मानसिक त्रासाच्या, छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा व दोषींवर कडक कारवाई करावी.

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या !
महाराष्ट्र
Sat 31st May 25 07:49 pm
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या !

अतिवृष्टीने माण तालुक्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. यामध्ये शेतांचे, घरांचे, पशुधनाचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us