JBG सातारा हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या श्रीमंत छ. वेदांतिकाराजे (वहिनीसाहेब) भोसले यांच्या हस्ते एक्सपोचा शुभारंभ
गेल्या 14 वर्षापासून साताऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातीलच नाहीत तर सर्वत्र देशातील ही स्पर्धक धावण्यासाठी सहभागी होत असतात.
सातारा : गेल्या 14 वर्षापासून साताऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातीलच नाहीत तर सर्वत्र देशातील ही स्पर्धक धावण्यासाठी सहभागी होत असतात. सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना लागणाऱ्या प्रोटीन, शूज, बॅग, टी-शर्ट अशा विविध सामग्रींचे स्टॉल अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना येथे JBG सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या एक्सपोचे 12 - 13 सप्टेंबर 2025 पर्यंत मॅरेथॉन एक्सपो विक्री स्टॉल चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी मॅरेथॉन साठी लागणारे साहित्य खरेदी करावे. असे आवाहन श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांनी JBG हिल सातारा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करून शुभेच्छा व्यक्त करते वेळेस आपले मनोगत व्यक्त केले आहे.
व सातारा हिल मॅरेथॉन च्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.